Recent Tube

Breaking

Saturday, September 6, 2025

वाकी शिवणे येथे आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन



वाकी शिवणे येथे आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन



रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614




सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे भारताच्या स्वातंत्र्यांकरिता प्रथम सशस्त्र क्रांतीचे स्वप्न पाहणारे आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या 334 व्या जयंतीनिमित्त आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक जयंती उत्सव मंडळाच्या वतीने रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस माजी सरपंच अनिल हंबीरराव यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.


आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यासाठी माजी सभापती बाळासाहेब काटकर, मधुकर गाडे सर, किसन राजगुरू, संजय चव्हाण, नितीन होवाळ, बबन चव्हाण, तुकाराम चव्हाण, गोवर्धन चव्हाण, जगन्नाथ चव्हाण, निवृत्ती बुधावले, ईश्वर चव्हाण, अनिल चव्हाण, भाऊ चव्हाण, प्रकाश बुधावले, प्रकाश गुजले, किरण बुधावले, कैलास बुधावले, दादासो जाधव, श्रावण बुधावले, अजय चव्हाण, अमोल चव्हाण, उमाजी चव्हाण, ज्योतीराम बुधावले, भिकाजीं चव्हाण, ज्ञानू मंडले, तुषार चव्हाण, प्रवीण चव्हाण

व तसेच आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक जयंती उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment