Recent Tube

Breaking

Thursday, January 8, 2026

वाकी शिवणे गावचे गुलाबराव आठवले यांचे वृद्धापकाळाने निधन

 


वाकी शिवणे गावचे गुलाबराव आठवले यांचे वृद्धापकाळाने निधन


सांगोला प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे गावचे रहिवासी गुलाबराव शंकर आठवले यांचे वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी बुधवार दिनांक 7/1/2026 रोजी सायंकाळी 11 वाजता निधन झाले. 

 त्यांच्यावरती त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी 10 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजता त्यांच्या शेतात करण्यात येणार आहे असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.

त्यांच्या पश्चात 3 मुले, 5 मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

त्यांच्या निधनाने वाकी गावातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

गुलाबराव आठवले हे सॉफ्टवेअर इंजिनियर अविनाश आठवले यांचे वडील होते.

No comments:

Post a Comment