आमदार आपल्या दारी " लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांचा महूद बु!! जिल्हा परीषद गटातील चिकमहुद गणाचा गावभेट दौरा..
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
"आमदार आपल्या दारी"
महूद बु!! (प्रतिनिधी) "आमदार आपल्या दारी " या संकल्पनेतुन लोकांच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांचा.महूद बु!! जिल्हा परीषद गटातील चिकमहुद गणाचा गावभेट दौरा रविवार दि. ०७/०९/२०२५ रोजी खालील प्रमाणे
१) इटकी- दूपारी १.०० वाजता ठिकाण ( मारुती मंदिर )
२) कटफळ- दुपारी २-१५ वाजता ठिकाण (शेळके यांच्या गाळ्यासमोर )
३) चिकमहुद- दुपारी ३-३० वाजता ठिकाण(मारुती मंदिरा समोर बंडगरवाडी)
४) लोटेवाडी- संध्याकाळी ४-४५ वाजता ठिकाण (मारुती मंदिर नवी लोटेवाडी)
५) खवासपुर - संध्याकाळी ६-०० वाजता ठिकाण (ग्रामपंचायत कार्यालया समोर ) आयोजित करण्यात आला आहे तरी ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी कामगार पक्ष यांच्या वतीने करण्यात आले आहे.



No comments:
Post a Comment