Recent Tube

Breaking

Wednesday, September 3, 2025

राजयोग अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी सांगोला या शाखेत श्री गणरायाची आरती व्हा चेअरमन चंद्रकांत शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न




राजयोग अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी सांगोला या शाखेत श्री गणरायाची आरती व्हा चेअरमन चंद्रकांत शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



सांगोला तालुक्यातील नामवंत राजयोग अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित सांगोला या शाखेत श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे 

 या राजयोग कार्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी या शाखेत मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजता श्री गणरायाची आरती वाकी विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन व राजयोग अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे व्हा चेअरमन चंद्रकांत शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ संगीताताई चंद्रकांत शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आली.


 यावेळी श्री गणरायाच्या आरतीस बँकेचे व्यवस्थापक, बँक मॅनेजर, व बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment