डॉ. बाबासाहेब टिंगरे यांचे दुःखद निधन.
सांगोला प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे गावचे सुपुत्र डॉ बाबासाहेब टिंगरे यांचे बुधवार दिनांक 19 मार्च 2025 रोजी महाड येथील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
निधना समयी त्यांचे वय 53 वर्ष इतके होते त्यांच्यावरती वाकी शिवणे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी,भाऊ,भावजय, पुतणे, असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या तिसरा दिवसाचा विधी शुक्रवार दिनांक 21 मार्च 2025 रोजी सकाळी 7 वाजता वाकी शिवणे स्मशानभूमीत करण्यात येणार आहे असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज महाड येथे प्राध्यापक म्हणून डॉ.बाबासाहेब टिंगरे हे कार्यरत होते.



No comments:
Post a Comment