Recent Tube

Breaking

Friday, March 1, 2024

सांगोला येथे डोंबे हॉस्पिटलमध्ये त्वचारोग तज्ञ डॉक्टर दर शनिवारी उपस्थित राहणार.



सांगोला येथे डोंबे हॉस्पिटलमध्ये त्वचारोग तज्ञ डॉक्टर दर शनिवारी उपस्थित राहणार.



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614

 


सांगोला तालुक्यातील नामवंत डॉ शैलेश डोंबे यांच्या बॉम्बे हॉस्पिटल मध्ये प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ धवलकुमार बनसोडे सोलापूर (एम डी त्वचारोगतज्ञ) हे दर शनिवारी दुपारी दोन ते पाच या वेळेत उपस्थित राहून रुग्ण तपासणी करणार आहेत.


त्वचा रोगा संदर्भात खालील बाबीसाठी खात्रीशीर उपचार केले जातील. चेहऱ्यावरील डाग, तीळ,चामखेळ, 


कोड पांढऱ्या डागावरील उपचार


शरीरातील नको असलेले चामखीळ डाग


नको असलेल्या केसांसाठी उपचार


निस्तेज त्वचेवरील उपचार, त्याचा काया कलप


वांगावरील उपचार, केलॉइड वरील उपचार


मुरमा वरील उपचार


जुनाट न भरणाऱ्या जखमा वरील उपचार


औषधांच्या दुष्परिणामामुळे झालेले त्वचेवरील विपरीत परिणाम


कुष्ठरोगावरील उपचार


इतर सर्व त्वचारोग व गुप्त रोगावरील उपचार केले जातील तरी सांगोला तालुक्यातील गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान डोंबे हॉस्पिटलचे डॉ शैलेश डोंबे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment