खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ सुदीप चव्हाण उपलब्ध.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील कडलास रोड येथील नामवंत व सुप्रसिद्ध असलेले खंडागळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी पासून प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ सुदीप चव्हाण (ortho) हे उपस्थित राहून रुग्णांवरती उपचार करणार आहेत.
तरी सांगोला तालुक्यातील रुग्णांना या खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास सोयीस्कर होणार आहे.
सांगोला तालुक्यातील रुग्णांना इतर तालुक्यांमध्ये उपचार करण्यासाठी जावे लागत होते. परंतु सध्या खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ सुदीप चव्हाण हे उपलब्ध झाल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना व रुग्णांना याचा लाभ घेता येणार आहे.
तरी गरजू रुग्णांनी खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये उपचार घेण्यास सोयीस्कर झाले आहे.त्यामुळे सांगोला तालुक्यातील रुग्णांनी खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावा असे आव्हान खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ परेश खंडागळे यांनी केले आहे.
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ परेश खंडागळे यांच्या शुभहस्ते अस्थिरोग तज्ञ डॉ सुदीप चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.



No comments:
Post a Comment