रायफल शूटिंग मध्ये राघव हंबीरराव याची प्रथम क्रमांकाने निवड.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे गावचा सुपुत्र व सांगोला विद्यामंदिर प्रशालेचा इयत्ता नववी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी राघव भारत हंबीरराव याची दिल्ली येथे झालेल्या ऑल इंडिया थलसेना कॅम्पमध्ये महाराष्ट्र एनसीसी मधून रायफल शूटिंग मध्ये प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली आहे.
राघव भारत हंबीरराव याची ऑल इंडिया थलसेना कॅम्पमध्ये महाराष्ट्र एनसीसी मधून रायफल शूटिंग मध्ये निवड झाल्यामुळे सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या शिक्षकांकडून व वाकी शिवणे गावातील नागरिकांकडून त्याचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.


No comments:
Post a Comment