Recent Tube

Breaking

Thursday, November 30, 2023

वाकी (शिवणे) येथील सौ सुरेखा गोतसूर्य यांचे निधन



वाकी (शिवणे) येथील  सौ सुरेखा गोतसूर्य यांचे निधन.


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे गावातील सौ सुरेखा बाळासाहेब गोतसूर्य यांचे अल्पशा आजाराने गुरुवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10.45 वाजता सौ सुरेखा गोतसूर्य यांचे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.

त्यांच्यावरती वाकी शिवणे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी शनिवार दि.2.12.2023रोजी सकाळी 7.30 वाजता वाकी स्मशानभूमीत करण्यात येणार आहे. व जलदान विधी दुपारी राहते घरी करण्यात येणार आहे.

 त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातवंडे, मुली, जावई,  दिर, भावजया असा मोठा परिवार आहे.

त्यांच्या निधनाने वाकी गावातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment