सांगोला येथील मोहन चंदनशिवे यांचे निधन.
सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील बांधकाम व्यवसायिक मोहन कुंडलिक चंदनशिवे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 72 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे याचा मोठा परिवारआहे.
दैनिक सांगोला नगरीचे प्रमुख विनोद चंदनशिवे व डीटीपी ऑपरेटर विकास चंदनशिवे यांचे ते वडील होते. त्यांच्यावर सांगोला येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 वाजता सांगोला येथील मशानभूमीत होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.


No comments:
Post a Comment