आ शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते उपरी येथे विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे गुरुवार दिनांक 21/ 9/ 2023 रोजी सकाळी 10 वाजता 1)प्रशांत बाळासो नागणे घर ते जगदाळे वस्ती 10 लाख रुपये
2) खंडोबा मंदिर सभा मंडप बांधणे (रामोशी वस्ती) 10 लाख रुपये
3) उजनी कॅनॉल ते जगदाळे वस्ती रस्ता करणे 20 लाख रुपये या विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.
असे उपरी ग्रामपंचायतचे सरपंच ज्ञानेश्वर दगडू चव्हाण यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment