Recent Tube

Breaking

Saturday, September 23, 2023

वाकी शिवणे स्वस्त धान्य दुकानामार्फत आनंदाचा शिधावाटप.



वाकी शिवणे स्वस्त धान्य दुकानामार्फत आनंदाचा शिधावाटप.



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


 

वाकी शिवणे ग्रामपंचायत स्वस्त धान्य दुकान यांच्यामार्फत  बुधवार दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता गणेश चतुर्थी निमित्त आनंदाचा शिधा वाटप दुकान चालक आप्पासाहेब बाळासाहेब चव्हाण यांच्या शुभहस्ते सर्व कार्डधारकांन  गणेश चतुर्थी निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. 

त्या शिधा वाटपामध्ये सिद्धा जिनस संच मध्ये चणाडाळ एक किलोग्रॅम, रवा एक किलोग्रॅम, खाद्यतेल एक लिटर, साखर एक किलो ग्रॅम असे होते. या शिधा वाटपामुळे वाकी गावातील सर्व कार्डधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल हंबीराव व गावातील सर्व कार्डधारक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment