Recent Tube

Breaking

Tuesday, July 11, 2023

नगरसेवक आनंदा भाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचे आयोजन.



नगरसेवक आनंदा भाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचे आयोजन.


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सांगोला नगर परिषदेचे लोकप्रिय नगरसेवक आनंदा भाऊ माने यांच्या वाढदिवसा निमित्त गुरुवार दिनांक 3/ 8 /2023 रोजी सायंकाळी 4:30 ते 7 वाजेपर्यंत विद्यामंदिर हायस्कूल सांगोला येथे.

ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन आयोजित केले आहे. तरी या कीर्तनाचा सांगोला तालुक्यातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान नगरसेवक आनंदा भाऊ माने यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment