वाकी शिवणे विद्यामंदिर हायस्कूल प्रशालेमध्ये योग दिन उत्साहात साजरा.
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी जागतिक योग दिनानिमित्त श्री योग्यचार्य शंकर गेजगे महाराज यांनी प्रशालेत विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे योगासने शिकवून त्यांना निरोगी आयुष्याचे धडे दिले.
यामध्ये मनुकासन भुजंगासन दमानासन, मरकटासन सुप्तवजरासन योग मुद्रा श्वसन वीरभद्रासन पद्मासन पवनमुक्तासन सरपंच वक्रासन काठी सौंदर्य आसन मानेचे व्यायाम भ्रमरी सिंहासन या प्रकाराचे मुलांना आरोग्यास आवश्यक असणारे योग्य प्रकार तसेच सूर्यनमस्कार ही घेण्यात आला.
पुढील मुलांचे निरोगी आयुष्यासाठी यांने महत्त्वाचे मार्गदर्शन केले अशा वेगवेगळ्या योग प्रकार मुलांना शिकवून पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री रेवन अवताडे सर योग शिक्षक दत्तात्रय खंडागळे सर श्री निवास येलपले सर श्री दत्तात्रेय कदम सर श्री भिवा ढेरे सर श्री गणपत कुंभार सर श्री सचिन राजगुरू सर श्री समाधा पवार सर श्री औदुंबर रोकडे सर आदींनी यामध्ये सहभाग घेऊन योगाचे महत्त्व संपादित केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री यलपले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन रोकडे सर यांनी केले.



No comments:
Post a Comment