पंढरपूर येथील शकुंतला वसंतराव कसबे यांचे दुःखद निधन.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
पंढरपूर येथील शकुंतला वसंतराव (गंगणे) कसबे (वय वर्षे ७८) सेवानिवृत्त शिक्षिका पंढरपूर न. पा. प्रा.शाळा यांच अल्पशा आजाराने दुखद निधन झाले. मेडशिंगी ता. सांगोला येथील माजी सरपंच /पत्रकार दिवंगत वसंतराव कसबे यांच्या सुविद्य पत्नी होत्या उद्या गुरुवारी १५/६/२०२३रोजी सकाळी आठ वाजता मूळ गावी मेडशिंगी. ता. सागोला येथे रक्षाविसर्जन होणार आहे पंढरपूर येथील ॲड महेश कसबे यांच्या मातोश्री होत.



No comments:
Post a Comment