सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमनपदी समाधान पाटील तर व्हा चेअरमनपदी माणिक वाघमारे यांची बिनविरोध निवड
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला बुधवार दिनांक 24 मे 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमन आणि व्हा चेअरमन पदाची निवड प्रक्रिया संप्पन्न झाली.
या निवडीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे चेअरमनपदी समाधान पाटील यांची तर व्हा चेअरमनपदी माणिक वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नुतन चेअरमन व व्हा चेअरमनचा व सर्व संचालकांचे सत्कार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहास्ते करण्यात आले व त्यांना त्यांच्या पुढील राजकिय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या निवडीवेळी शेकापचे ज्येष्ट नेते चंद्रकांत दादा देशमुख, पोपट मालक देशमुख शेकापचे चिटणीस दादासाहेब बाबर सर्व संचालक मंडळ शेतकरी कामगार पक्षाचे नेते मंडळी, आजी माजी सर्व पद्धाधिकारी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment