Recent Tube

Breaking

Sunday, April 30, 2023

महूद मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल च्या वतीने सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन



महूद मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल च्या वतीने सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सांगोला तालुक्यातील महूद मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल च्या चैथ्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक 5/5/2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबीराचा उद्धघाटन समारंभ सकाळी 9 वाजता होणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार शहाजी बापू पाटील, कार्यक्रमाचे उध्दघाटक माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, प्रदेशाध्यक्ष पुरोगामी युवक संघटना महाराष्ट्र राज्य डॉ बाबासाहेब देशमुख व तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणुन डॉ रवि भोपळे, डॉ नाराज गुजरे,  नागेश बनसोडे, डॉ अविनाशी खांडेकर, चेतनसिंह केदार, कल्याण ढाळे, डॉ शरद नागणे, सौ संजिवनी कल्याण लुबाळ, मालनताई आटपाडकर इत्यादी उपस्थित राहणार आहेत

तरी या सर्व रोग निदान शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान डॉ विलास महादेव खांडेकर, डॉ श्रीकांत प्रभाकर देशपांडे, डॉ रमेश संपती सिद, डॉ दत्तात्रेय महादेव ढाळे यांनी आव्हान केले आहे.

No comments:

Post a Comment