वाकी शिवणे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
रणसंग्राम न्युज सपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सागोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक 25/4/2023 रोजी सकाळी 8 ते 11 वाजता मोफत आरोग्य शिबीर, 11 ते 4 वाजता रांगोळी व संगीत खुर्ची स्पर्धा व सायंकाळी 7 ते 10 भिमगीतांचा कार्यक्रम गायक विजय सरतापे आणि संघ यांचा, बुधवार दिनांक 26/4/2023 रोजी 11 ते 3 वाजता महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाचुन मानवंदना देण्यात येणार आहे. व सायंकाळी 7 ते 10 वाजता जेष्ठ विचारवंत प्रा सुकुमार कांबळे याचे व्याख्यान व तसेच गुरुवार दिनांक 27/4/ 2023 रोजी सकाळी 8 ते 11 वाजता भव्य समता रॅली गावातून काढण्यात येणार आहे. व 6 ते 10 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात येणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमासाठी गावातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ वाकी शिवणे यांनी केली आहे.


No comments:
Post a Comment