वाकी शिवणे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त. दीक्षाभूमी कट्ट्यावर शुक्रवार दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी सकाळी 8.30 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वाकी गावचे सरपंच लिंगा अलदर, ग्रामविकास अधिकारी शहाजी इंगोले, बाळासाहेब राजगुरू, उद्योगपती मारुती ढोले, माजी सभापती बाळासाहेब काटकर, लक्ष्मण लेंगरे, प्रा मारुती सिद, माजी सरपंच श्रीकांत हंबीरराव, विजय जावीर, दत्ता बुचडे, शिवसेना अध्यक्ष राजेंद्र हंबीरराव, प्रा संजय बाबर, प्रा मधुकर गाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग होवाळ, सुधाकर होवाळ, बाळासाहेब गोतसूर्य या प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी नितीन होवाळ, दीपक होवाळ, सचिन गोतसुर्य, बबन गोतसुर्य, सचिन होवाळ, बाबासाहेब चंदनशिवे, सर्जेराव उबाळे, अनिल होवाळ, राजू होवाळ, अमोल उबाळे, सतीश उबाळे, भारत होवाळ, प्रमोद सावंत, समाधान होवाळ, समाधान होवाळ, बापू होवाळ, बापू मोरे, शहाजी होवाळ, छगन होवाळ, बबन होवाळ, दत्ता होवाळ, महादेव होवाळ, शंकर होवाळ,शैलेश धेंडे,योगेश माने, हर्षद होवाळ,अमित कांबळे, शकिल सावंत, अजित होवाळ, महेंद्र होवाळ, दत्ता कांबळे, शरद होवाळ, विशाल उबाळे, प्रवीण गोतसूर्य, बंटी काटे,शिवाजी होवाळ, गुजले भाऊसाहेब, अतुल गवळी, निलेश होवाळ, संदिप गोतसुर्य व असंख्य भीमसैनिक अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते


No comments:
Post a Comment