वाकी (शिवणे) गावचे नामवंत डॉ रमेश सिद यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी (शिवणे) गावचे नामवंत डॉ रमेश सिद यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात सोमवार दिनांक 26/12/2022 रोजी सायंकाळी 8.30 वाजता वाकी (शिवणे) येथे गुरूदत्त संघासमोर सांगोला सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन विश्वनाथ चव्हाण यांच्या शुभहस्ते फेटा, शाल व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.व तसेच केक कापून त्यांच्या पुढील वैद्यकिय, सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शुभेच्छा देण्यासाठी वाकी गावचे माजी पोलीसपाटील मा साहेबराव पाटील, मा गोरख लेंडवे,मा उमेश लवटे, मा लक्ष्मण सिद, मा अनिल कापसे, मा हणमंत सिद, मा संतोष होवाळ, मा विलास सिद, मा संजय राजगुरू, मा अमोल पाटील, मा रूषी पाटील, मा सिताराम कोळेकर, मा आबासो सिद, मा सुधाकर साबळे, मा अतुल गवळी, मा मारूती ढोले व गोरख लेंडवे मिञ मंडळ उपस्थित होते


No comments:
Post a Comment