शिवणे ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब घाडगे यांचा सत्कार उद्योगपती मारुती ढोले यांच्या शुभहस्ते संपन्न
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील शिवणे ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील व विधान परिषदेचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील गटाचे समर्थक श्री दादासाहेब घाडगे यांची निवड झाल्याबद्दल वाकी शिवणे गावचे उद्योगपती श्री मारुती ढोले यांच्या शुभहस्ते श्री दादासाहेब घाडगे यांचा फेटा, शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व त्यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी वाकी शिवणे ग्रामपंचायतचे सदस्य श्री तुकाराम जाधव, श्री श्रीकांत जाधव, श्री मच्छिंद्र जाधव, श्री सुभाष घोडके, श्री हनुमंत लेंडवे, श्री राजू होवाळ, श्री सिद्धेश्वर बाबर, श्री नवनाथ हांडे, श्री अक्षय बुचडे इत्यादी उपस्थित होते


No comments:
Post a Comment