शिवणे ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच श्री दादासाहेब घाडगे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील शिवणे ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच दादासाहेब घाडगे व उपसरपंच, सदस्यांचा सत्काराचे आयोजन रविवारी दिनांक 8/1/2023 रोजी दुपारी 2 वाजता ग्रामपंचायत कार्यालय शिवणे येथे करण्यात आलेला आहे. या सत्कार सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील व मा आ दीपकआबा साळुंखे पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमा नंतर नागरिकांना मनसोक्त भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तरी या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान शिवणे ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच दादासो जनार्दन घाडगे यांनी केले आहे


No comments:
Post a Comment