वाकी शिवणे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे दीक्षाभूमी कट्ट्यावरती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळी 8.30 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सांगोला पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब काटकर, विकास सेवा सोसायटीचे सदस्य अमोल पाटील, काशिलिंग आलदर यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी नितीन होवाळ, सचिन गोतसूर्य, दीपक होवाळ, सचिन होवाळ, अनिल होवाळ, विशाल उबाळे, सर्जेराव उबाळे, समाधान होवाळ, नवनाथ मोहिते,शहाजी होवाळ, अजित होवाळ, ज्ञानेश्वर गायकवाड, खंडू सावंत, प्रताप उबाळे, महिंद्र होवाळ, संदीप गोतसूर्य इत्यादी उपस्थित होते


No comments:
Post a Comment