सांगोला तालुक्याचे युवा नेते मा सागर पाटील यांची जिल्हा युवा सेनेच्या संपर्क प्रमुखपदी निवड
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा शहाजीबापू पाटील यांचे पुतणे व सुभाष नाना पाटील यांचे सुपुत्र मा सागर पाटील यांची जिल्हा युवा सेनेच्या संपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे व तसेच युवा सेना उपजिल्हा प्रमुखपदी मा दत्तात्रय सावंत, तालुकाप्रमुखपदी मा दादा लवटे तर युवा सेना तालुका प्रमुखपदी मा दीपक (गुंडा) खटकाळे यांच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत या निवडीमुळे मा शहाजीबापू पाटील समर्थका कडून या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार व अभिनंदनाचा वर्षाव तालुक्यातून होत आहे


No comments:
Post a Comment