आमदार शहाजीबापू पाटील यांची शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल विजयबापु बनसोडे यांच्या शुभहस्ते सत्कार संपन्न
सांगोला प्रतिनिधी
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा शहाजीबापू पाटील यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल मा शहाजीबापु पाटील यांचा सत्कार शिवसेना कार्यालय सांगोला येथे शुक्रवार दिनांक 16 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता भीमशक्ती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष मा विजयबापू बनसोडे यांच्या शुभहस्ते पुष्पहार, फेटा घालून करण्यात आला व शहाजीबापुंना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी संतोष साठे व भीमशक्ती संघटनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते



No comments:
Post a Comment