Recent Tube

Breaking

Friday, September 16, 2022

शासकीय नियमानुसार 28सप्टेंबर हा स्वतंत्र माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा - माहिती अधिकार कार्यकर्ते सांगोला



शासकीय नियमानुसार 28सप्टेंबर हा स्वतंत्र माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा -  माहिती अधिकार कार्यकर्ते  सांगोला 

सांगोला / प्रतिनिधी - सांगोला तालुका स्वतंत्र माहिती अधिकार पदाधिकाऱ्यांमार्फत 28 सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन शासन निर्णयानुसार साजरा करण्यात यावा म्हणून सांगोला तालुक्यातील प्रमुख कार्यालय तहसील कार्यालय, सांगोला पंचायत समिती (कार्यालयातील सर्व विभाग), सांगोला पोलीस स्टेशन ठाणे, सांगोला नगरपरिषद सांगोला, ग्रामीण रुग्णालय सांगोला क्षेत्र कार्यालय सांगोला, अशा सर्व विभागातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी सांगोला तालुका स्वतंत्र माहिती अधिकार प्रमुख मा. विनोद भैया उबाळे, सचिन माने,रोहित सुर्यागण ( पत्रकार ) , रविंद्र कांबळे पत्रकार,  कालिदास कसबे, पोपट तोरणे,  मेजर दुर्योधन आठवले,ज्ञानेश्वर उबाळे, नवनाथ कुंभार, प्रवीण नवघरे, अंकेत काटे, महेश लांडगे, सुशील उबाळे, पंकज बनसोडे,स्वप्नील शिंदे, सिद्धार्थ सावंत, अक्षय सोनवणे, अतिन काटे, बॉबी सावंत, महेश प्रक्षाळे, दत्ता नवघरे, रवींद्र झेंडे, आबा रणदिवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment