डॉ अनिकेत (भैया) देशमुख यांचा आज पासुन गावभेट दौरा
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय चंद्रकांत दादा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 13/9/2022 मंगळवार पासुन कडलास गट 11 वाजता कडलास, 12 वाजता अकोला, 1 वाजता वासुद, 2 वाजता वाटंबरे, 3 वाजता कमलापुर, 4 वाजता यलमार मंगेवाडी, 5 वाजता चिनके, 6 वाजता वझरे, 7 वाजता अजनाळे अशा पद्धतीने गाव भेट दौऱ्यास डॉक्टर अनिकेत भैया देशमुख हे या दौऱ्यात सुरवात करणार आहेत या दौऱ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ बाबासाहेब देशमुख, विठ्ठलराव शिंदे, बाबासाहेब करांडे, दादासाहेब बाबर, सचिन देशमुख, सौ संगीता धांडोरे, सौ राणीताई कोळवले, नारायण जगताप इत्यादी उपस्थित राहणार आहेत


No comments:
Post a Comment