Recent Tube

Breaking

Sunday, December 7, 2025

वाकी (शि) येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन



वाकी (शि) येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन


रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सांगोला तालुक्यातील दीक्षाभूमी कट्टा वाकी शिवणे येथे शनिवार दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष शंकर होवाळ यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती चे अध्यक्ष दिपक होवाळ, नितीन होवाळ, सचिन होवाळ, निलेश होवाळ, संदीप गोतसूर्य, सिद्धेश्वर बाबर, बाळासो  गोतसूर्य, समाधान होवाळ, ज्ञानेश्वर उबाळे, मायाप्पा उबाळे, दत्ता कांबळे, श्री होवाळ, प्रणाल होवाळ, परमेश्वर शिंदे, प्रकाश होवाळ, भगवान होवाळ, शहाजी होवाळ, महेंद्र होवाळ, समाधान गायकवाड, यश गोतसूर्य, दिनेश आएवळे व असंख्य भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment