लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांचा भाळवणी गट दौरा
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांचा भाळवणी गटातील गावांचा गावभेट दौरा आयोजीत केलेला आहे.
स्व.आबासाहेब यांच्या पावलावर पाऊल टाकत व आबासाहेबांचा विचारावर राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करीत लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख हे सध्या काम करीत आहेत.
लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातील नागरीकांच्या आडी-अडचणी समजावून घेण्यासाठी तसेच नागरीकांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी सध्या आमदार साहेब मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत.
आज बुधवार दिनांक ३/९/२०२५ रोजी भाळवणी गटातील खेडभाळवणी दुपारी-१-०० वाजता , शेळवे-दुपारी २-०० वाजता, भंडिशेगाव-दुपारी -३-०० वाजता, उपरी -सायं. ४-०० वाजता ,पळशी-सायं ५-०० वाजता, सुपली सायं-६-०० वाजता ,जैनवाडी सायं-७-३० वाजता
तरी वरील गावातील नागरीकांनी वेळेवर उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात येत आहे



No comments:
Post a Comment