आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या पंचायत समिती गणातील गाव भेट दौऱ्यास नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग.
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या सांगोला विधानसभा मतदारसंघातील सोनंद पंचायत समिती गणातील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी आगलावेवाडी, बुरंगेवाडी, भोपसेवाडी, तरंगेवाडी या गावांना गाव भेट देऊन
आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.
यावेळी या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांना त्यांच्या अडी अडचणी सांगितल्या
त्यावेळी आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन या सोनंद पंचायत समिती गणातील नागरिकांना दिले यावेळी गावातील व पंचायत समिती गणातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले
आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या या सोनंद पंचायत समिती गणातील गाव भेट दौऱ्यात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोनंद पंचायत समिती गणातील गाव भेट दौऱ्यात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.





No comments:
Post a Comment