लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांचा गुरुवारी दि.४/९/२०२५ रोजी उर्वरीत भाळवणी गटाचा दौरा
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांचा भाळवणी गटातील गावांचा गावभेट दौरा आयोजीत केलेला आहे.
स्व.आबासाहेब यांच्या पावलावर पाऊल टाकत व आबासाहेबांचा विचारावर राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करीत लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख हे सध्या काम करीत आहेत.
लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातील नागरीकांच्या आडी-अडचणी समजावून घेण्यासाठी तसेच नागरीकांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी सध्या आमदार साहेब मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत.गुरुवार
दिनांक ४/९/२०२५ रोजी भाळवणी गटातील....
भाळवणी सकाळी ९-०० वाजता , शेंडगेवाडी सकाळी १०-०० वाजता, केसकरवाडी सकाळी १०-३० वाजता, गार्डी सकाळी . ११-३० वाजता ,लोणारवाडी दुपारी १२-३० वाजता, सोनके दुपारी १-०० वाजता ,तिसंगी दुपारी २-०० वाजता
तरी वरील गावातील नागरीकांनी वेळेवर उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात येत आहे



No comments:
Post a Comment