Recent Tube

Breaking

Wednesday, September 17, 2025

आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांचा वाकी पंचायत समिती गणाचा दौरा



आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांचा वाकी पंचायत समिती गणाचा दौरा


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ बाबासाहेब देशमुख सांगोला विधानसभा मतदारसंघातील वाकी शिवणे पंचायत समिती गणातील जनतेच्या अडचणी जाणून घेण्यासाठी व त्या अडचणी सोडविण्यासाठी

शुक्रवार दिनांक 19/9/2025 रोजी सोनलवाडी दुपारी 2 वाजता, बागलवाडी दुपारी 3 वाजता, अचकदाणी सायंकाळी 4 वाजता, लक्ष्मीनगर सायंकाळी 5 वाजता, वाकी (नरळेवाडी) 6 वाजता दौरा आयोजित केला आहे.

आमदार डॉ बाबासाहेब देशमुख  यांच्या या गाव भेट दौऱ्यास वाकी शिवणे पंचायत समिती गणातील शेतकरी कामगार पक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या सर्व नेते मंडळींनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे 

असे आव्हान वाकी पंचायत समिती गणातील पुरोगामी युवक संघटनेच्या वतीने व शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment