Recent Tube

Breaking

Saturday, September 13, 2025

आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांचा एखतपूर गणामध्ये गाव भेट दौरा

 ‌‌ 


 " आमदार आपल्या दारी‌ "


आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांचा एखतपूर गणामध्ये गाव भेट दौरा


एखतपूर पंचायत समिती गणातील  सर्व नागरीकांना  कळविण्यात येते की..

‌‌ रविवार दिनांक १४/९/२०२५ रोजी  "आमदार आपल्या दारी" या संकल्पनेतून नागरिकांच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब ‌देशमुख हे एखतपूर पंचायत समिती गणातील खालील‌ गावांचा  गावभेट दौरा‌ करणार आहेत....

१) एखतपूर दुपारी २-०० वाजता ठिकाण-विठ्ठल मंदीर 


२)शिवणे  दुपारी ३-०० वाजता  ठिकाण-ग्रामपंचात सभागृह 


३)चिंचोली  दुपारी ४-०० वाजता ठिकाण -खंडोबा मंदीर 


४) धायटी सायंकाळी ५-०० वाजता ठिकाण-दत्त मंदिर


५)हलदहिवडी सायंकाळी ६-०० वाजता ठिकाण -मारुती मंदिरा समोर 


६)शिरभावी-मेटकरवस्ती  सायंकाळी ७-०० वाजता ठिकाण-भवानी गिरी महाराज मंदिर  

 वरील ठिकाणी आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख हे उपस्थित राहुन 

 समस्यांचा निपटारा करणार आहेत तरी सर्व नागरिकांनी वेळेवर उपस्थित रहावे हि विनंती

No comments:

Post a Comment