Recent Tube

Breaking

Saturday, August 30, 2025

आमदार‌‌ डाॅ भाई बाबासाहेब देशमुख यांचा सोनंद पंचायत समिती गणांचा गावभेट दौरा

 


आमदार‌‌ डाॅ भाई बाबासाहेब देशमुख यांचा सोनंद पंचायत समिती गणांचा Answer दौरा


 रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



   आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख हे सोनंद पंचायत समिती गणांचा गावभेट दोरा सोमवार दिनांक १/९/२०२५ रोजी आगलावे वाडी ,बुरंगेवाडी,भोपसेवाडी ,तरंगे वाडी

 या गावातील नागरीकांशी संवाद साधनार आहेत व त्या त्या  गावातील आडी-आडचणी जाणुन घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

  तरी वरील‌ गावातील सर्व नेते, पदाधिकारी कार्यकर्ते व नागरीकांनी वेळेवर उपस्थित राहवे . असे आव्हान शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment