दैनिक सांगोला नगरी परिवाराच्या वतीने संपादक संतोष साठे यांचा वाढदिवस साजरा
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
दैनिक सांगोला नगरी परिवाराच्या वतीने व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने दैनिक सांगोला नगरी कार्यालयात शनिवार दिनांक 5 जुलै 2025 रोजी शहराध्यक्ष संतोष साठे यांचा फेटा, शाल व पुष्पहार घालून व केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संतोष साठे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पवन बाजारे, सुनील वाघमोडे, शब्बीर भाई मुलाणी, सिद्धेश्वर माने, नूर बागवान, बबन चव्हाण, पांडुरंग आयवळे, शुभम आयवळे, सुरेश गंभीरे, करण मोरे, विनोद चंदनशिवे, दशरथ बाबर व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



No comments:
Post a Comment