वाकी शिवणे येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाची बैठक संपन्न.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक 21 जुलै 2025 रोजी सायंकाळी 8.30 वाजता लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाची बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अमित कांबळे, उपाध्यक्ष करण बुचडे, रोहित बुचडे, खजिनदार राहुल रमेश बुचडे, सहखजिनदार साहिल पवार
तर जयंती उत्सव मंडळाच्या सल्लागारपदी जगन्नाथ बुचडे, गोरख कांबळे, लाला बुचडे, गोवर्धन बुचडे, सुभाष बुचडे, विठ्ठल कांबळे
व कार्याध्यक्षपदी अजित बुचडे, सुभाष बुचडे, देवा बुचडे, आकाश बुचडे, अमोल बुचडे, अजित कांबळे, धनाजी बुचडे, अंबादास बुचडे, प्रकाश बुचडे, अतुल बुचडे, दत्ता कांबळे, अमोल कांबळे, राहुल बुचडे, बिट्टू फाळके, भिकाजी बुचडे, राजकुमार बुचडे या नूतन कार्यकारणीची निवड सर्वानुमते करण्यात आली.
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाच्या या बैठकीस समाजातील ज्येष्ठ मंडळी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:
Post a Comment