Recent Tube

Breaking

Friday, February 7, 2025

सांगोला येथील महूद रेल्वे गेट राहणार दोन दिवस बंद.




सांगोला येथील महूद रेल्वे गेट राहणार दोन दिवस बंद.

 

रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सांगोला शहरातील महूद रोडवरील रेल्वे गेट क्रमांक ३१ हे दुरुस्तीच्या कारणास्तव सोमवार दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ते मंगळवार दि.११ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

तरी सांगोला शहरातील व तालुक्यातील प्रवाशांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन सीनियर सेक्शन इंजिनियर मध्य रेल्वे पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment