सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडून सातपुते कुटुंबाचे सांत्वन...
प्रतिनिधी-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगोला तालुका अध्यक्ष खंडू तात्या सातपुते यांचे वडील बुद्ध वाशी महादेव भगवान सातपुते यांचे हाल दहिवडी येथे निधन 14 जानेवारी 2024 रोजी झाले होते. आज बुधवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी त्यांच्या घरी सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भेट देऊन सातपुते कुटुंबाचे सांत्वन केले.



No comments:
Post a Comment