Recent Tube

Breaking

Friday, September 6, 2024

आलदर हॉस्पिटल मध्ये जन्मलेल्या लहान बाळावरती कावीळ या आजारा वरील मोफत उपचार करण्यात आले.



आलदर हॉस्पिटल मध्ये जन्मलेल्या लहान बाळावरती कावीळ या आजारा वरील मोफत उपचार करण्यात आले.



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


 

आलदर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून सांगोला तालुक्यातील एखतपूर या गावच्या जन्मलेल्या लहान बाळा वरती कावीळ या आजारा वरील उपचार यशस्वी करून घरी पाठविण्यात आले.

या योजनेच्या माध्यमातून जन्मलेल्या लहान बाळाला एडमिट करण्याची गरज भासल्यास आलदर हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार करण्यात येतात.

डॉ महावीर आलदर (बालरोगतज्ज्ञ) यांनी या बाळावर यशस्वी उपचार मोफत करून डिचार्ज दिल्याने नातेवाईक आनंदित झाले व नातेवाईकांनी रुग्णालयात अतिशय उत्तम सुविधा मिळाली ह्याचा अनुभव व्यक्त केला. 

नातेवाईकांना जेवण, औषधे व इतर सर्व सुविधा रुग्णायलातून मोफत देण्यात आल्या आहेत. 

नातेवाईकांनी आलदार हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स व इतर स्टाफचे आभार व्यक्त केले आहेत.

No comments:

Post a Comment