शिवसेनाप्रमुख मा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हलदहिवडी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
शिवसेनाप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक 27 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता हलदहिवडी गावामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सरपंच सौ सुरेखा फाळके, ग्रामसेवक मंगेश पोरे, हलदहिवडी शिवसेना शाखा प्रमुख समाधान चव्हाण, उपसरपंच प्रभाकर चव्हाण, दत्तात्रय खजिने, नंदू माने, बजीरंग पारसे, सौदागर कांबळे, नितीन लेंडवे, भागवत फाळके, धनाजी लेंडवे, सिद्धेश्वर गायकवाड, समाधान लेंडवे ,अमोल लेंडवे, रंणजीत खजिने व असंख्य नागरिक उपस्थित होते.


No comments:
Post a Comment