मा.मोहन भाऊ बागल सौ.माधवी मोहन बागल यांचा लग्नाचा वाढदिवस उत्साहात साजरा.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
आटपाडी प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्यातील आटपाडी तालुक्यातील वाघासारखे जगणारे शिवबसारखे लढणारे राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक शिवस्वराज्य युवा संघटनेचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रा प. स.काळेवाडी मा.आदर्श ग्रा.प.स.सौ. माधवी बागल यांनी महाराष्ट्रातील गोरगरीब,निराधार,वायोरूध,ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग,ज्यांना कोणी नाही अश्या पडत्या काळात उपजीविका व्हावी म्हणून शासनातर्फे अनेक योजना राबवण्यात येत असतात.
पण त्या अशिक्षित असल्याने अनेक माता बहिणींना दीव्यांग बांधवांना अपुरी कागदपत्रे व अर्धवट माहिती यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते पण महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब ज्येष्ठ महिला दीव्यांग बांधव वयोरुदाना जीसका कोई नाही होता है उसका खुदा होता है या उक्ती प्रमाणे महाराष्ट्र राज्यातील आदर्श समाजसेवक मा.मोहन भाऊ बागल सौ.माधवी बागल हे मदतीला धावून येतात गेली अनेक वर्षा पासून दिव्यागं प्रमाणपत्र लाभापासून वंचित असणाऱ्या अश्या असंख्य लोकांना मा.मोहन भाऊ बागल सौ.माधवी मोहन बागल यांनी महाराष्ट्र राज्यातील असंख्य लाभार्थ्याना संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजना,वसंत घरकुल योजना,प्रधान मंत्री आवास योजना,यशवंत घरकुल योजना,रमाई घरकुल योजना अश्या अनेक गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला आहे.
मा.आदर्श समाजसेवक मोहन भाऊ बागल सौ.माधवी मोहन बागल यांनी त्यांच्या थोर कार्यासाठी विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे त्यांचे हे समाजसेवेचे कार्य अविरत चालूच अहे समाज्यातील उपेक्षित लोकांसाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देतात. समाजातील निराधार उपेक्षित गोरगरीब वयोरुद्ध माता भगिनी दिव्यांग् बांधव यांच्या साठी ते आधार स्तंब बनले अहेत.अश्या महान आदर्श समाजसेवक मा.मोहन भाऊ बागल शिवस्वराज्य युवा संघटनेचे कार्याध्यक्ष ग्रा.प .स. सौ.माधवी मोहन बागल याना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
शुभेच्छुक: मा.अमरसिंह बापूसाहेब देशमुख युवा मंच काळेवाडी, दीप जय युवा शक्ती काळेवाडी, मा.मोहन भाऊ बागल युवा मंच काळेवाडी,शिव प्रतिष्ठान बागलपुर.


No comments:
Post a Comment