Recent Tube

Breaking

Monday, April 1, 2024

माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या संवाद दौऱ्यास नागरिका कडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद.



माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या संवाद दौऱ्यास नागरिका कडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद.



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सोलापूर जिल्ह्याचे नेते व माढा लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार मा धैर्यशील मोहिते पाटील यांचा रविवार दिनांक 31/4/2024 रोजी सांगोला तालुक्यातील लोटेवाडी, खवासपूर, इटकी, कटफळ, शेरेवाडी, चिकमहुद, महूद या गावातील नेतेमंडळी व कार्यकर्ते तसेच नागरिकांशी संवाद साधला.



मा धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रत्येक गावात मोठ्या उत्साहात सत्कार करून स्वागत करण्यात आले.

यावेळी सांगोला तालुक्यातील नागरिकाकडून धैर्यशील मोहिते पाटलांच्या या संवाद दौऱ्यास नागरिकाकडून मोठ्या उत्साही व आनंदी वातावरणात उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या या संवाद दौऱ्यास सांगोला तालुक्यातील युवक, जेष्ठ मंडळी व नागरिकाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment