धैर्यशील मोहिते पाटील यांचा आज सांगोला तालुक्यात होणार दौरा.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सोलापूर जिल्ह्याचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांचा दौरा रविवार दिनांक 31/ 3/ 2024 रोजी दुपारी 3.30 वाजता लोटवाडी, खवासपूर सायंकाळी 4.30 वाजता, इटकी सायंकाळी 5.30 वाजता, चिकमहुद सायंकाळी 6.30 वाजता, महूद सायंकाळी 7.30 वाजता सांगोला तालुक्यातील या गावामध्ये गाव भेट दौरा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांचा माढा लोकसभेमधील प्रत्येक तालुक्यात गाव भेट दौरा सुरू असल्यामुळे जनतेमधून वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधान आले आहे व तसेच मोहिते पाटलांची माढा लोकसभे विषयी काय भूमिका असणार अशा प्रकारचे तर्क काढले जात आहेत.


No comments:
Post a Comment