हलदहिवडी ग्रामपंचायतच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त हालदहिवडी ग्रामपंचायतच्या वतीने शुक्रवार दिनांक 23/ 2/ 2024 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यासाठी सरपंच ऋषीश्वर फाळके, आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू तात्या सातपुते, माजी सरपंच सिद्धार्थ गायकवाड, माजी उपसरपंच अशोक येडगे, ग्रामसेवक मंगेश पोरे, संगणक चालक उमेश चव्हाण, शिपाई सौदागर कांबळे, बजरंग पारसे इत्यादी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment