श्रीनंद हॉस्पिटलच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त लहान बाळांचे मोफत आरोग्य शिबिर.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील एसटी स्टँड भोपळे रोड सांगोला येथील नामवंत श्रीनंद हॉस्पिटल बाल रुग्णालय व नवजात शिशु अतिदक्षता विभागाच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त लहान बाळांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजित केले आहे.
यामध्ये 24 तास अत्यावश्यक सेवा, अतिदक्षता विभाग(NICU), बाळरुग्ण अतिदक्षता विभाग(PICU), प्रिमॅच्यूर केअर युनिल,
सर्व प्रकारचे लसीकरण, लहान बाळांचा सर्जरी विभाग, व्हेंटेलेटर कृत्रिम श्वास देण्याची मशीन, मेंदूचे आजार व उपचार व ईईजी इत्यादी उपलब्ध सुविधा आहेत.
या लहान बाळांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त सांगोला तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान डॉ जानकर यांच्या कडून करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment