सांगोला पोलीस स्टेशनचे नुतन पोलीस निरीक्षकपदी भीमराव खणदाळे यांची नियुक्ती.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंत कुलकर्णी यांची डी वाय एस पी पदी पदोन्नती झाली आहे.
त्यांच्या जागी माढ्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंणदाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्तीचे आदेश सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगोला पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी भीमराव खंणदाळे यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत.
फेब्रुवारी 2021 रोजी पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी सांगोला पोलीस स्टेशनचा पदभार घेतला होता सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगोला पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी भीमराव खणदाळे यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत खणदाळे हे माढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकपदी कार्यरत होते.


No comments:
Post a Comment