Recent Tube

Breaking

Tuesday, January 16, 2024

वाकी शिवणे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाचे अनिल हंबीरराव यांची बिनविरोध निवड.



वाकी शिवणे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाचे अनिल हंबीरराव यांची बिनविरोध निवड.



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा शेतकरी कामगार पक्षाच्या श्रीमती पार्वती आलदर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या जागेसाठी मंगळवार दिनांक 16/1/  2024 रोजी सकाळी 11 वाजता सरपंच पदाच्या जागेसाठी अनिल शिवाजी हंबीरराव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

सरपंच पदाच्या जागेसाठी अनिल शिवाजी हंबीरराव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी एस एस जाधव यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.अनिल हंबीरराव यांचा फेटा शाल हार घालून मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात फटाक्याची आताषबाजी करीत गुलालाची उधळण केली.

यावेळी कोंडीबा (आबा) सिद, डॉ रमेश सिद, बाळासाहेब काटकर नामदेव बापू सिद पांडुरंग सिद सुभाष सिद युवा नेते मा.लक्ष्मण आप्पा सिद संभाजी घाडगे जगन्नाथ बुचडे तुकाराम मोहीते यशवंत सोनलकर बाळासाहेब सरगर मारूती चव्हाण काका मोहीते तानाप्पा हांडे सुभाष करांडे  सुभाष शिंदे विठ्ठल शिंदे सुभाष इंगोले समाधान होवाळ बाजीराव घाडगे मधुकर गाडे सर श्रीकांत हंबीरराव समाधान लेंगरे बाबासो मदने बाळू लेंगरे वसंत सोनलकर  विठ्ठल तात्या हंबीरराव बाळासाहेब खिलारे मारूती आलदर शंकर  आटपाडकर पोपट लवटे दत्तु वाळखिंडे सुरेश कारंडे विजय खिलारे तुकाराम पवार ज्ञानेश्वर गळवे चंदकांत भोसले आप्पा शेजाळ सुनिल राजगुरू सिताराम भुसे पांडुरंग लेंगरे वसंत खेंडकर बसवेश्वर नानवर ज्ञानेश्वर नानवर धनाजी पंढरे नवनाथ मोहीते चांगदेव लवटे भोजलिंग चोपडे हणमंत हंबीरराव अनिल जाधव पाटील विष्णू राजगुरू राजकुमार होवाळ बाळासाहेब गोतसुर्य दिपक होवाळ सचिन होवाळ बबनराव गोतसुर्य संतोष होवाळ आलताप मुलाणी मुस्ताफा मुलाणी प्रविण बाबर बाळासाहेब राजगुरू शिवाजी हंबीरराव बापू घाडगे बापू सरक शंकर ढेरे तुकाराम चव्हाण शहाजी बुधावले सुनिल चव्हाण संजय चव्हाण बाबूराव चोरकर आप्पा चव्हाण हरिदास घोडके दत्ता रूपनर नवनाथ वाळखिंडे महादेव जाधव सुधाकर साबळे राहूल संभाजी होवाळ श्रीमंत होवाळ शिवाजी बाबर लक्ष्मण कुंभार अशोक कुंभार मच्छिंद्र सरक शिवाजी कुंभार नवनाथ इंगोले सुरेश होवाळ वायरमन पांडुरंग होवाळ नारायण काका गावडे गणेश चोपडे चंदकांत गवळी भाऊसो राजगुरू चंद्रकांत पवार सोमनाथ पंडीत माऊली काळे पप्पू काळे व शेतकरी कामगार पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

या सरपंच पदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस एस जाधव यांनी काम पाहिले यावेळी ग्रामसेवक राजकुमार ताटे भाऊसाहेब तलाठी कडलसकर मॅडम उपस्थित होते.

No comments:

Post a Comment