मा श्री ब्रम्हानंद पडळकर साहेब यांचा सांगोला तालुका दौरा.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यामध्ये मा श्री ब्रम्हानंद पडळकर साहेब यांचा दौरा गुरुवार दिनांक 19/ 10/ 2023 रोजी सकाळी 9 वाजता लोटेवाडी, 9.30 वाजता अचकदाणी, 10 वाजता महुद बु, 11 वाजता महिमा, 12 वाजता तिसंगी, 1 वाजता धायटी, 2 वाजता सांगोला, 3 वाजता नाझरे, 4 वाजता बलवडी, 5 वाजता कोळा, 6 वाजता जुनोनी अशा पद्धतीने हा दौरा होणार आहे. तरी या दौऱ्यास पडळकर प्रेमींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment