Recent Tube

Breaking

Tuesday, October 17, 2023

माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचा विजयबापू बनसोडे यांच्या शुभहस्ते सत्कार संपन्न.



माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचा विजयबापू बनसोडे यांच्या शुभहस्ते सत्कार संपन्न.


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


 सांगोला तालुक्याचे लोकप्रिय नेते व माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल. 

मंगळवार दिनांक 17 ऑक्टोंबर 2023 रोजी 2 वाजता दीपकआबा साळुंखे पाटील यांचा फेटा हार घालून भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजयबापू बनसोडे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

दीपक आबा साळुंखे पाटील यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment