शिवणे येथील जगन्नाथ बनसोडे यांचे दुःखद निधन.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील शिवणे गावचे जगन्नाथ रामचंद्र बनसोडे यांचे सोमवारी 10 सप्टेंबर 2023 रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय 80 वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे, पणतू असा मोठा परिवार आहे. त्यांचा शिवणे येथील स्मशानभूमीमध्ये रविवार दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा तिसरा दिवसाचा विधीचा कार्यक्रम मंगळवार दिनांक 12/ 9/ 2023 रोजी रोज सकाळी 7.30 वाजता शिवणे येथे होणार आहे. अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. ते भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजयबापू बनसोडे यांचे वडील होते.


No comments:
Post a Comment